how to use snake away

साप घरात येण्याची वाटते भीती? करा 'हे' उपाय, घराच्या आसपासही फिरकणार नाहीत

How to keep snake away from home :  तुम्हालाही नक्कीच वाटत असेल सापाची भीती. अशात जर समजा साप घरात आले तर... अशा परिस्थितीत घरात साप यायला नको म्हणून काय करायला हवं हे जाणून घेऊया. 

Dec 24, 2023, 09:00 AM IST

सापाला घरापासून ठेवा कायमच लांब...करा केवळ हा उपाय

तुम्ही तुमच्या घराच्या अंगणात किंवा दारात नाग दौना नावाचे रोप लावू शकता. या वनस्पतीला एक विशेष वास आहे, जो सापांना जवळ येण्यापासून प्रतिबंधित करतो. ही वनस्पती विशेषतः छत्तीसगड राज्यात आढळते.  

Dec 18, 2022, 07:34 PM IST

सापांना घरापासून ठेवायचं आहे लांब, मग करा केवळ हे एक काम

असे मानले जाते की घराच्या गेटवर गरूड फळ टांगून ठेवल्याने साप घरात प्रवेश करत नाहीत. हे पाहून साप पळून जातात असा समज आहे

Nov 22, 2022, 06:38 PM IST

snake: घराच्या गेटवर 'हे' फळ टांगून ठेवल्याने साप घरात प्रवेश करत नाहीत. साप लांबूनच पळून जातात

असे मानले जाते की घराच्या गेटवर गरूड फळ टांगून ठेवल्याने साप घरात प्रवेश करत नाहीत. हे पाहून साप पळून जातात 

Oct 24, 2022, 05:06 PM IST