सिलेंडरमध्ये किती गॅस शिल्लक आहे? कसे ओळखाल?
LPG Gas Cylinder Level: घरगुती गॅस सिलेंडर हा प्रत्येकाच्या जीवनातील अविभाज्य भाग झाला आहे. अचानक एखाद्या वेळेस जर घरातील गॅस सिलेंडर संपला कर आपली पंचायत होते. अशावेळी गॅस सिलेंडरमध्ये किती गॅसस शिल्लक आहे हे तपासण्यासाठी जाणूण घ्या उपयुक्त ट्रिक्स.
Aug 24, 2023, 12:48 PM ISTआधार कार्ड LPG गॅसशी कसे लिंक करायचे? स्टेप बाय स्टेप जाणून घ्या
केंद्र सरकारकडून मिळणाऱ्या सुविधांचा लाभ घेण्यासाठी सध्या प्रत्येक सुविधेशी आधार कार्ड लिंक करणे अत्यंत आवश्यक झाले आहे. एलपीजी कनेक्शनदेखील यातीच एक भाग आहे. यावर मिळणाऱ्या सबसिडीचा लाभ घ्यायचा असेल, तर त्यासाठी ते आधार कार्डशी लिंक करावे लागेल.
Jun 23, 2023, 05:01 PM ISTLPG Gas Cylinder मिळत नसेल तर येथे करा तक्रार
आवश्यक वस्तूं घर पोच मिळत नसतील किंवा उपलब्ध होत नसतील, तर ही बातमी तुमच्या कामाची आहे. बऱ्याचदा कंपनींच्या वेगवेगळ्या बदलामुळे ग्राहकांना एलपीजी सिलिंडरचे बुकिंग करायला अडचणी निर्माण होतात.
Mar 23, 2021, 10:52 PM IST