Photo: हृतिक रोशन आणि सबा आझादचं ठरलं? रोशन कुटुंबियांसोबत सबाचा 'तो' फोटो व्हायरल
Saba Azad: गेल्या काही दिवसांपासून हृतिक रोशन आणि सबा आझाद यांच्या अफेअरची जोरदार चर्चा आहे. मध्यंतरी हृतिकपेक्षा सबा आझाद फार लहान दिसते म्हणून सबा अनेकदा ट्रोलही झाली आहे. परंतु त्यानंतरही त्या दोघांच्या चर्चांना उधाण आले होते.
Jan 22, 2023, 08:25 PM ISTबॉलिवूडमध्ये काहीही होऊ शकतं! ऋतिक रोशनच्या 'त्या' फोटोने चाहत्यांना टाकलं गोंधळात
बॉलिवूडमधल्या अनेक कलाकारांची लग्न कधी होतात आणि घटस्फोट कधी घेतात याची काहीच कल्पना नसते, आता सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या ऋतिकच्या त्या फोटोने चाहते Confused झाले आहेत.
Jan 17, 2023, 02:02 PM ISTबच्चन कुटूंब ऐश्वर्या रायवर नाराज? हृतिक रोशनमुळे अडकली होती कायद्याच्या कचाट्यात?
ऐश्वर्या राय बच्चन (Aishwarya Rai Bachchan) च्या वैयक्तिक-व्यावसायिक आयुष्याशी संबंधित एक किस्सा चर्चेत आहे.
Jan 11, 2023, 08:57 PM ISTहृतिक रोशनच्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी; लवकरच चढणार बोहल्यावर
नेहमी हृतिक कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असतो. सध्या तो एका नवीन रिलेशनशिपमुळे चर्चेत आला आहे.
Jan 10, 2023, 01:29 PM ISTExpensive Celebrity Divorces: त्या आठवणी नकोच! Hrithik Roshan नं पत्नीला घटस्फोटानंतर किती पोटगी दिली माहितीये?
Expensive Celebrity Divorces: आजच्या क्षणाला काही सेलिब्रिटी जोड्या अशाही आहेत जिथं घटस्फोटानंतर पतीकडून पत्नीला कोट्यवधी रुपयांची रक्कम पोटगी स्वरुपात देण्यात आली. ही रक्कम इतकी मोठी की सर्वसामान्यांची अनेक स्वप्न त्यात साकार होतील.
Jan 10, 2023, 09:28 AM ISTHappy Birthday Hrithik : सुपरस्टार हृतिक रोशनला लहानपणी झाला होता 'हा' गंभीर आजार
'कहो ना प्यार है' या चित्रपटातून हृतिकने चित्रपटसृष्टीत पदार्पण केले. हृतिकचा पहिला चित्रपट सुपरहिट ठरला होता.
Jan 9, 2023, 11:24 PM ISTमलायकापासून फरहानपर्यंत, घटस्फोटानंतर तयार होता सेलिब्रिटींचा बॅकअप प्लान; लगेचच अफेअर्सवर मारला शिक्का
थोडक्यात सांगावं तर, बी टाऊनमध्ये अशा काही जोड्या आहेत ज्यांनी लग्नाच्या नात्यात दुरावा आल्यानंतर लगेचच आपल्या अफेअर्सना जगासमोर आणलं आहे (Bollywood Celebrity Affairs).
Jan 7, 2023, 11:14 AM ISTHrithik Roshan च्या 2023 च्या पहिल्या पोस्टनं घातला सोशल मीडियावर धुमाकूळ!
Hrithik Roshan नं सोशल मीडियावर शेअर केलेल्या या पोस्टमुळे चर्चेत आली आहे. त्याच्या या फोटोनं सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे.
Jan 2, 2023, 04:38 PM ISTसेल्फी घेण्यासाठी आलेल्या फॅनला हृतिक रोशनच्या बॉडिगार्डची धक्काबुक्की; व्हिडिओ व्हायरल
व्हिडिओमध्ये हृतिक रोशन आणि सबा आझाद मुंबईतील एका रेस्टॉरंटमधून बाहेर पडताना दिसत आहेत.
Dec 5, 2022, 09:25 PM ISTHrithik Roshan आणि Saba Azad यांच्यात नातं घट्ट होत असताना 'तो' आला आणि...!
ऐश्वर्याने हृतिकच्या Lipkiss मुळे अभिषेक बच्चन नाराज; दिली अशी प्रतिक्रिया
ऐश्वर्याने किसिंग सीन दिल्यामुळे अभिनेत्रीला लीगल नेटीस देखील पाठवण्यात आली.
Nov 24, 2022, 08:36 PM ISTहृतिक रोशन गर्लफ्रेंड सबा आझादसोबत मन्नतमध्ये जाणार रहायला, खर्च केले 100 कोटी!
सध्या अभिनेत्री सबा आझाद अभिनेता हृतिक रोशनसोबतच्या अफेअरमुळे खूपच चर्चेत आहे.
Nov 20, 2022, 11:47 PM ISTहृतिक रोशनने गर्लफ्रेंड सबा आझादसाठी घेतलं आलिशान घर, किंमत एकूण थक्क व्हाल
हृतिक रोशन- सबा आझाद 'या' आलिशान घरात राहणार, घराची किंमत माहितीय का?
Nov 19, 2022, 12:07 AM IST
पत्नी सुझैनपासून वेगळं होणं हृतिक रोशनला पडलं महागात, घटस्फोटासाठी अभिनेत्याने दिले 380 कोटी!
बॉलीवूड अभिनेता हृतिक रोशन त्याच्या गुड लूक्सशिवाय त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळेही चर्चेत असतो.
Nov 12, 2022, 09:15 PM ISTसलमानच्या आयुष्यात 'जुनं प्रेम' परतणार; निमित्तही खास आहे, पाहा
सलमान आणि शाहरुख हे 'पठान' आणि 'टायगर 3' या चित्रपटात स्क्रिन शेअर करताना दिसणार आहेत.
Nov 9, 2022, 08:25 AM IST