human interest

माशी अन्नावर बसते तेव्हा नेमकं काय होतं? पाहा कधीही न पाहिलेला VIDEO

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडीओत एका माशी जेव्हा अन्नावर बसते तेव्हा नेमकं काय होतं हे दाखवण्यात आलं आहे. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. 

 

Jan 19, 2024, 01:12 PM IST

अभिनेत्याचा हार्ट अटॅकने मृत्यू, डॉक्टरांनी केले जिवंत? सांगितला, मेल्यानंतरचा अनुभव

Actor Shiv Grewal: मृत्यूला हात लावून परत येण्याचा काहीसा प्रकार भारतीय-ब्रिटिश वंशाचा अभिनेता शिव ग्रेवालसोबत घडला. अचानक आलेल्या हृदयविकाराचा झटक्याने मृत्यू झाला पण त्यानंतर जे घडले ते अकल्पनीय आहे. शिवने हा किस्सा सांगितला आहे. 

Aug 27, 2023, 09:29 AM IST

एक बापच 10 सेकंदात 'या' फोटोत लपलेल्या 3 मुलींना शोधू शकतो? तुम्ही करणार प्रयत्न!

Optical illusions : या व्यक्तीच्या फोटोत लपलेल्या 3 मुली केवळ 10 सेकंदातच तीक्ष्ण नजरेचे लोक शोधू शकतात.  तुमचे डोळे किती तीक्ष्ण आहेत ते तपासू शकता. या व्यक्तीच्या फोटोत लपलेल्या 3 मुली केवळ 10 सेकंदातच तीक्ष्ण नजरेचे लोक शोधू शकतात.  

Jun 25, 2023, 04:11 PM IST

Knowladge News: पृथ्वीतलावर किती मुंग्या आहेत माहिती आहे का? जाणून घ्या मानवाला कसा होतो फायदा

पृथ्वीवर किती मुंग्या आहेत? असा प्रश्न जर तुम्हाला कोणी विचारलं तर तुम्हाला उत्तर देता येईल का? पण संशोधकांच्या टीमने अशक्यप्राय प्रश्नाचं उत्तर शोधलं आहे.

Sep 26, 2022, 06:52 PM IST