अटक सत्र : 'मानवाधिकारांचं उल्लंघन?, चार आठवड्यात अहवाल द्या'
पोलीस महासंचालकांना चार आठवड्यात अहवाल सादर करण्याचे आदेश देण्यात आलेत.
Aug 29, 2018, 11:33 PM ISTतीस वर्षांच्या ब्रिटन गुलामगिरीतून तीन महिलांची सुटका
लंडनमधील धक्कादायक बाब उघड झाली आहे. तीन महिलांना ३० वर्षांपासून कोंडून डांबून ठेवण्यात आले होते. त्यांना तीस वर्षांनंतर मुक्त करण्यात यश आहे. आधुनिक ब्रिटनच्या इतिहासातील सर्वांत धक्कादायक हा गुलामीचा प्रकार मानला जात आहे.
Nov 22, 2013, 08:25 PM IST