शेजारच्या तरुणीसोबत सूत जुळलं! पत्नीने पतीला थेट अर्धनग्न अवस्थेत पकडलं
दोघांच्या नात्यात तिसऱ्याची एंट्री झाली की, नातं तुटायला वेळ लागत नाही. अशीच एक घटना समोर आली आहे. एका विवाहित तरुणाची वाट चुकली आणि पडला एका मुलीच्या प्रेमात. अनेकवेळा हा विवाहित तरुण त्या मुलीच्या घरी जात होता
Aug 15, 2022, 04:20 PM IST