husband beat his wife

मुलगा हवा यासाठी पत्नीला डांबून रात्रभर बेदम मारहाण, पत्नीचा मृत्यू

खळबळजनक बातमी बीडमधून. (Beed) मुलगा व्हावा म्हणून पतीने पत्नीला बेदमपणे मारहाण ( husband beat the wife) करत रात्रभर बांधून ठेवले.  

Feb 6, 2021, 07:28 PM IST