चीड आणणारी घटना, मुलगा होत नसल्याने पॉर्न व्हिडिओ दाखवून पत्नीवर अनैसर्गिक अत्याचार
Crime News : चार मुली झाल्यात. पण मुलगा झाला नाही, म्हणून माथेफिरु पती पत्नीला पॉर्न व्हिडिओ दाखवून तिच्यावर अनैसर्गिक अत्याचार करत असल्याची धक्कादायकबाब पुण्यात समोर आली आहे.
Jun 4, 2022, 08:40 AM IST