सोबत झोपण्यासाठी 5000 रुपयांची मागणी; स्पर्श करताच पत्नी द्यायची आत्महत्येची धमकी; पतीने थेट पोलीस स्टेशन गाठलं अन्...
बेंगळुरूमध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे. जिथे एका पतीने आपल्या पत्नीवर त्याच्यासोबत झोपण्यासाठी 5000 रुपये मागितल्याचा आरोप केला आहे. पतीने पोलिसांकडे केलेल्या तक्रारीनुसार, पत्नीला संसार थाटायचा नसल्याच त्याने सांगितलं आहे. पत्नीने पती आणि सासरच्या लोकांवर हुंड्यासाठी छळ आणि मारहाणीचा आरोपही केला आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.
Mar 20, 2025, 02:59 PM IST'आई मला माफ कर, माझ्यानंतर माझा चेहरा...', पत्नी आणि तिच्या कुटुंबाला कंटाळून तरुणाने उचचलं टोकाचं पाऊल
उत्तर प्रदेशातील बिजनोर येथे रोहित सैनी नावाच्या तरुणाने पत्नी आणि तिच्या कुटुंबीयांना कंटाळून टोकाचं पाऊल उचललं आहे. चिठ्ठीत त्याने पत्नी आणि सासरच्यांना यासाठी जबाबदार धरलं आहे.
Feb 4, 2025, 10:34 PM IST