Cricket Commentary: या दिग्गज खेळाडूचा 45 वर्षानंतर कॉमेंट्री करिअरला अलविदा, क्रिकेट जगताला धक्का
Former Australian Cricketer Ian Chappell Retire From Commentary: माजी ऑस्ट्रेलियन कर्णधार आणि प्रसिद्ध समालोचक इयान चॅपेल यांनी जवळपास 45 वर्षानंतर आता क्रिकेट समालोचनाला अलविदा करण्याचा निर्णय घेतला आहे.
Aug 16, 2022, 09:27 AM ISTऑस्ट्रेलियाच्या या दिग्गज माजी खेळाडूकडून कोहलीचं कौतुक
ऑस्ट्रेलियाचे माजी क्रिकेटर इयान चॅपल यांनी परदेशात जावून टीम इंडियाने मिळवलेल्या यशाबद्दल भारताचा कर्णधार विराट कोहलीचं कौतुक केलं आहे.
Feb 3, 2020, 01:27 PM ISTऑस्ट्रेलियाचे माजी क्रिकेटपटू इयन चॅपेल यांची कॅन्सरशी झुंज
ऑस्ट्रेलियाचे माजी क्रिकेटपटू आणि समालोचक इयन चॅपल हे कॅन्सरशी झुंज देत आहेत.
Jul 18, 2019, 08:40 PM ISTधोनी सर्वोत्कृष्ठ फिनिशर, इयान चॅपल यांच्याकडून कौतुक
इयान चॅपल यांनी वेबसाईट्च्या एका सदरामध्ये याबाबतीत लिहिले आहे.
Jan 21, 2019, 12:54 PM IST'ऑस्ट्रेलियात जिंकण्यासाठीच भारताला डे-नाईट टेस्ट नको'
आगामी ऑस्ट्रेलिया दौऱ्यामध्ये बीसीसीआयनं डे-नाईट टेस्ट खेळायला नकार दिला आहे.
May 14, 2018, 06:38 PM ISTIPL मध्ये स्मिथ - वॉर्नरवर बॅन लावल्यामुळे ऑस्ट्रेलियाचा माजी कॅप्टन खूष
चेंडूसोबत छेडछाड केल्याप्रकरणी स्टिव्ह स्मिथ आणि डेविड वॉर्नर यांच्यावर आयपीएलमध्ये देखील बंदी घालण्यात आली आहे. या प्रकरणासंबंधी बोलताना ऑस्ट्रेलियाचे माजी कॅप्टन इयान चॅपल यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. ते असे म्हणाले की, या दोघांवर IPL मध्ये लावलेली बंदी ही स्वागतायोग्य आहे. यामुळे हे दोघेही भारतीयांच्या रागापासून देखील वाचू शकतात.
Apr 2, 2018, 08:45 AM ISTभारतीय संघ भाग्यवान आहे की त्यांच्याकडे रहाणेसारखा कॅप्टन आहे - चॅपेल
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी मालिका विजयानंतर माजी कर्णधार इयान चॅपेल यांनी अजिंक्य रहाणेचे तोंडभरुन कौतुक केलेय. रहाणेसारखा कर्णधार असणं ही भारतीय संघासाठी भाग्याची गोष्ट असल्याचे चॅपेल यांनी म्हटलेय.
Mar 30, 2017, 10:25 AM ISTफ्लिंटॉफ, चॅपल, रॉजर्सवर गेलची आगपाखड
वेस्ट इंडिजचा बॅट्समन क्रिस गेलनं ऑस्ट्रेलियात बिग बॅश खेळताना महिला पत्रकारासोबत गैरवर्तन केलं होतं.
May 23, 2016, 08:18 PM ISTख्रिस गेलवर जागतिक पातळीवर बंदी घाला - चॅपेल
महिलांशी असभ्य वर्तन केल्याने ख्रिस गेल सध्या वादात आला आहे.
Jan 8, 2016, 10:21 PM ISTधोनीची कॅप्टनसी काढून घ्यायला हवी- चॅपेल
'टीम इंडियाचा कॅप्टन महेंद्रसिंग धोनीचा उमेदीचा काळ संपलाय. तो आता टेस्ट क्रिकेटचं नेतृत्व करण्याच्या कामाचा नाही. त्यामुळं भारताच्या कसोटी संघाची सूत्रं त्याच्याकडून काढून ती विराट कोहलीकडं द्यायला हवीत. ती वेळ आली आहे,' असं सडेतोड मत ऑस्ट्रेलियाचा माजी कॅप्टन इयान चॅपेल यांनी व्यक्त केलं आहे. त्यामुळं भारतीय क्रिकेटमध्ये नव्या चर्चेला तोंड फुटण्याची शक्यता आहे.
Jul 15, 2014, 04:37 PM IST