ias office dance video

IAS ऑफिसरच्या डान्सने वळवल्या सर्वांच्या नजरा, युनिक डान्स स्टेप्सनं लावली सोशल मीडियवर आग

व्हायरल व्हिडीओमध्ये एक व्यक्ती कोट आणि निळी पँट घातलेला दिसत आहे, तो व्यक्ती आयएएस अधिकारी असल्याचा दावा देखील केला जात आहे. 

Jun 28, 2022, 10:41 PM IST