भारतानंतर आता मिताली या संघाची कर्णधार
भारतीय महिला क्रिकेट टीमला वर्ल्ड कपमध्ये उपविजेतेपदावर समाधान मानावं लागलं. मात्र, आयसीसीनं जाहीर केलेल्या टीम ऑफ द वुमेन्स वर्ल्ड कपच्या कॅप्टन्सीची धुरा भारतीय कॅप्टन मिताली राजकडे सोपवली आहे.
Jul 24, 2017, 07:29 PM ISTमहिला वर्ल्ड कप, पाइंट्स टेबल, भारताला किती गुण जाणून घ्या...
महिला वर्ल्ड कप आता रंगतदार अवस्थेत आला आहे. आतापर्यंत सहा संघाचे पाच सामने झाले असून दोन संघाचे सात सामने झाले आहेत. त्यामुळे आता पाइंट्स टेबल रंगतदार स्थिती आहे.
Jul 12, 2017, 07:40 PM ISTभारताचे ऑस्ट्रेलियासमोर २२७ धावांचे आव्हान...
भारताच्या पूनम राऊतचे शानदार शतक आणि कर्णधार मिथाली राजच्या अर्धशतकाच्या जोरावर भारताने ऑस्ट्रेलियासमोर २२७ धावाचे आव्हान ठेवले आहे. भारताचा हा सहावा सामना असून त्यातील चार सामने जिंकले आहे.
Jul 12, 2017, 07:04 PM ISTमराठमोळ्या पूनम राऊतचे वर्ल्ड कपमध्ये शानदार शतक
मराठमोळ्या पूनम राऊतने महिला विश्व चषकात ऑस्ट्रेलियाविरूद्ध शानदार शतक झळकावले आहे. विश्व चषकात भारताकडून शतक झळावणारी ती पाचवी खेळाडू ठरली आहे.
Jul 12, 2017, 06:13 PM ISTस्मृती मानधनाने केला अनोखा विक्रम...
महिला क्रिकेट वर्ल्ड कपमधील दुसऱ्या सामन्यात टीम इंडियाच्या स्मृती मानधना हिने शानदार शतक लगावत भारताला वेस्ट इंडिज विरूद्ध विजय मिळवून दिला. या शतकानंतर स्मृतीने एक अनोखा विक्रम केला आहे.
Jun 30, 2017, 04:42 PM IST