रात्री जेवणानंतर आईस्क्रीम खाताय? मग 'हे' वाचा
रात्री जेवल्यानंतर आईस्क्रीम खाणे तुमच्या आरोग्याला हानी पोहोचवू शकते. वाचा दुष्परिणाम
Feb 7, 2024, 10:43 PM ISTपावसाळ्यात आईस्क्रीम खाणं ठरु शकतं महागात, 'या' आजारांना मिळेल आमंत्रण
Ice Cream Side Effects : पावसाळ्याच्या दिवसात आईस्क्रीम खाण्याची ईच्छा ही अनेकांमध्ये निर्माण होते. आज कुछ तुफानी करते है असं म्हणत अनेक जन त्यांची ही इच्छा पुर्ण करतात. पण असं केल्याने तुमच्या शरीराचं मोठं नुकसान होऊ शकतं. आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत की पावसाळ्यात आईस्क्रीम खाण्याचे नेमके काय तोटे होऊ शकतात?
Jul 19, 2022, 07:46 PM IST