icse students

पदवीच्या प्रथमवर्ष प्रवेशाची प्रक्रिया सुरू; CBSE, ICSE च्या विद्यार्थ्यांसाठी महत्वाचा निर्णय

राज्य मंडळाने बारावीचा निकाल जाहीर केल्यावर पदवीपूर्व स्तरावरील प्रथम वर्ष प्रवेशाची प्रक्रिया सुरू झाली आहे.  मात्र केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ (सीबीएसई), कौन्सिल ऑफ इंडियन स्कूल सर्टिफिकेट एक्झामिनेशनकडून (आयसीएसई) बारावीच्या परीक्षांचे निकाल जाहीर होणे बाकी आहे.

Jun 24, 2022, 07:54 AM IST