imac pro

अॅपल कंपनी कायमचा बंद करणार हा दमदार प्रोडक्ट

बदलत्या काळासोबत अपडेटेड टेक्नॉलॉजी देणाऱ्य़ा ब्रँडपैकी एक अॅपल. हा अॅपल ब्रँड आता आपला एक प्रोडक्ट कायमचा बंद करणार आहे. कधीकाळी अपलचा दमदार प्रोडक्ट राहिलेला iMac Pro कॉम्प्युटरचं उत्पादन बंद करण्याचा निर्णय अपल कंपनीने घेतला आहे.

Mar 9, 2021, 09:28 PM IST