Loksabha Election 2024 : पंतप्रधानांनी सांगितली होरपळवणाळऱ्या उन्हाळ्यात मतदानासाठी घराबाहेर पडण्याची उत्तम वेळ
Loksabha Election 2024 : तापमान ओलांडणार 44 अंशांचा आकडा. होरपळवणाऱ्या उन्हाळ्यामध्ये मतदानाचा दिवस नेमका कसा पार पडणार?
Apr 18, 2024, 03:03 PM IST
IND vs AUS: वर्ल्ड कप फायनलवर पावसाचं सावट? अहमदाबादचं हवामान कसं असेल? जाणून घ्या
Ind Vs Aus Ahmedabad Weather Report: भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यातील सामन्यादरम्यान हवामान कसे असेल? याची चिंता क्रिकेट चाहत्यांना लागली आहे.
Nov 19, 2023, 08:06 AM ISTमान्सूनबाबत मोठी बातमी, महाराष्ट्रात पुढील 5 दिवस मेघगर्जनेसह पाऊस बरसणार
Maharashtra Weather: मुंबई, ठाणे, पालघर जिल्ह्यांमध्ये हलक्या ते मध्यम सरींचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. उद्या गुरुवारी मात्र मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज आहे. सिंधुदुर्गात उद्या मेघगर्जनेसह पाऊस पडू शकतो, तर शुक्रवारी याची तीव्रता कमी होईल, असा अंदाज आहे.
May 3, 2023, 12:57 PM ISTWeather Update : 'या' राज्यात थंडीचा कडाका, हुडहुडी वाढणार? वाचा वेदर रिपोर्ट
Maharashtra Weather Updates : येत्या काही दिवसांमध्ये राज्यात तापमान मोठ्या फरकाने कमी होणार असून, थंडीची लाट (Cold Wave In Maharashtra) येणार आहे. तसेच देशाची आर्थिक राजधानी असणाऱ्या मुंबईतही हा आठवडा थंडीचाच असेल अशी माहिती हवामान विभागाकडून देण्यात आली.
Jan 9, 2023, 09:24 AM IST'ऑक्टोबरमध्येही मान्सून सक्रिय', 'या' राज्यांना IMD चा इशारा
Rainfall alert: मान्सूनच्या ताज्या सक्रियतेमुळे देशातील कोणत्या राज्यांमध्ये सतत आणि मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
Oct 2, 2022, 08:59 AM ISTRain Updates : गौरी पूजनासाठी घराबाहेर पडताय? आधी पावसाची सर्वात महत्त्वाची बातमी पाहा
Rain Updates : आजचा दिवस पावसाचा! घराबाहेर पडण्याआधी पाहा मोठी बातमी
Maharashtra Rain Update : पुढचे 4 दिवस मुसळधार पाऊस, IMD चा इशारा
Maharashtra Rain Update : आता पुन्हा एकदा ढगांच्या गडगडाटासह मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाकडून देण्यात आला आहे.
Jul 22, 2022, 06:01 PM ISTमान्सूनबाबत खूशखबर! यंदा राज्यात दमदार पाऊस होणार; IMD ने वर्तवला अंदाज
राज्यातील यंदाच्या मान्सूनबाबत भारतीय हवामान विभागाने दिलासादायक अंदाज वर्तवला आहे. राज्यात यंदा, जून ते सप्टेंबर दरम्यान, 99 टक्के पाऊस वर्तवण्यात आला आहे.
Apr 14, 2022, 01:13 PM ISTकोकणात तुफान अवकाळी पावसाची शक्यता; तर उर्वरित महाराष्ट्राला उष्णतेचा चटका
weather report kokan | Maharashtra | कोकणात 2 दिवस विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. या अवकाळी पावसामुळे कोकणातील आंबा, काजू, केळी बागायतदार शेतकरी चिंतेत आहे
Mar 25, 2022, 08:51 AM ISTVideo : महाराष्ट्र गारठणार; पारा अजून खाली येण्याची शक्यता
IMD Weather Report Maharashtra Temperature To Drop Further
Jan 27, 2022, 08:40 AM ISTVideo : राज्यात 3 दिवस कडाक्याची थंडी पडणार
IMD Weather Report Maharashtra To Get More Chill In Next Three Days
Jan 26, 2022, 09:25 AM IST