important news

 Important news in agriculture sector PT3M7S

Trending News : अनेकदा बऱ्याच वस्तू जळल्यानंतर राख होतात, पण राख न होता मेणबत्ती का वितळते?

Interesting Fact : 'या' पृथ्वीतलावर अशा अनेक गोष्टी आहेत त्यांच्याबद्दलचं रहस्य हे आपल्याला समजण्यापलिकडील असतं. कुठलीही वस्तू जळली की त्याची राख होते मग अगबत्ती लावली की त्याची राख होते मग मेणबत्ती पेटल्यावर त्याचं काय होतं, तुम्हाला माहिती आहे का?

Dec 11, 2022, 12:32 PM IST

Demat अकाउंटबाबत SEBI कडून मोठी घोषणा, शेअर बाजारात गुंतवणूक करत असाल, तर ही बातमी नक्की वाचा

शेअर बाजारातील गुंतवणूकदारांसाठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे. सेबीने गुंतवणूकदारांसाठी मोठी घोषणा केली आहे.

Jun 19, 2022, 04:30 PM IST

'नो पार्किंग'च्या वसुलीला कंटाळलेल्या पुणेकरांसाठी महत्वाची बातमी; पोलीस प्रशासनाचा मोठा निर्णय

असंख्य तक्रारी आणि दंड वसुली तसेच टॉइंग वाहनातून  वाहने उचलण्यालाच प्राधान्य देणारया वाहतूक विभागामध्ये आता अतीवरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष घातले आहे.  

Jun 13, 2022, 09:25 AM IST

RBI गवर्नरकडून क्रेडिट कार्ड युजर्ससाठी खूशखबर; जबरदस्त सेवा होणार सुरू

जर तुम्ही देखील क्रेडिट कार्ड युजर असाल आणि युपीआयदेकील वापरत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्वाची आहे. आरबीआय गवर्नर शक्तिकांत दास यांनी क्रेडिट कार्ड युजर्सला आनंदाची बातमी दिली आहे. 

Jun 8, 2022, 02:18 PM IST

सोने खरेदी-विक्री करणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी! सरकारने नवीन नियम लागू केले

Gold Hallmarking : 1 जूनपासून तुम्हाला देशात फक्त शुद्ध सोनेच मिळणार आहे. 

May 30, 2022, 09:56 PM IST

FASTag वापरताना 'या' चुका कधीही करु नका, नाहीतर तुमचं आकाउंट रिकामं होऊ शकतं

FASTag ची सर्वात चांगली गोष्ट म्हणजे तुम्ही ते तुमच्या मोबाईलवरूनच रिचार्ज करू शकता. पण...

May 17, 2022, 06:16 PM IST
3 Important News Today at 9 AM 28th April PT1M2S

VIDEO| आजच्या तीन महत्त्वाच्या बातम्या

3 Important News Today at 9 AM 28th April

Apr 28, 2022, 12:25 PM IST