केबीसीमध्ये इन्कम टॅक्स अधिकाऱ्यांना पाहून अमिताभ बच्चन सीटवरून उठले अन्...
KBC Income Tax Debuty Commissioner: सध्या अमिताभ बच्चन यांचा केबीसी हा शो प्रचंड लोकप्रिय होतो आहे. त्यामुळे या मालिकेची सध्या जोरात चर्चा रंगलेली आहे. यावेळी अमिताभ बच्चन यांच्यासमोर चक्क इंकम टॅक्स डेप्यूटी कमिशनर आले आणि त्यांना पाहताच अमिताभ बच्चन यांनी असं काही केलं की पाहणारेही पाहत राहिले.
Nov 1, 2023, 01:14 PM IST