Ind vs Bang WC : सारा तेंडुलकरबरोबर तो मिस्ट्री मॅन कोण? सोशल मीडियावर फोटो व्हायरल
Sara Tendulkar in Pune : पुण्यातल्या गहुंजे स्टेडिअमवर भारत आणि बांगलादेशदरम्यान सामना खेळवण्यात आला. या सामन्यासाठी प्रेक्षकांन तुफान गर्दी केली होती. यावेळी स्टेडिअममध्ये सचिन तेंडुलकरची मुलगी सारा तेंडुलकरही दिसली. तिच्याबाजूला बसलेला मुलगा कोण, असा प्रश्ना चाहते विचारताय.
Oct 19, 2023, 07:24 PM ISTIND vs BAN 1st Test: केएल राहुलने स्वत:चा गेम केला, आऊट झाला म्हणून रागाच्या भरात असं काही तरी केलं | Video Viral
IND vs BAN 1st Test: टीम इंडियाचे नेतृत्व करणारा KL राहुल चितगाव येथे बांगलादेशविरुद्धच्या मालिकेतील पहिल्या कसोटी सामन्यात विशेष काही करू शकला नाही. त्याला वेगवान गोलंदाज खालिद अहमदने बोल्ड केले. त्याच्याशी संबंधित एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
Dec 14, 2022, 03:38 PM ISTRishabh Pant | टीम इंडियाच्या प्रशिक्षकाने ऋषभ पंतबाबत केला ‘हा’ मोठा खुलासा, त्याला कधीच...
IND vs BAN: टीम इंडियाचे गोलंदाजी प्रशिक्षक पारस म्हांब्रे यांनी पत्रकार परिषद घेत संघाचा यष्टिरक्षक फलंदाज ऋषभ पंतबद्दल मोठे वक्तव्य केले.
Dec 14, 2022, 01:52 PM ISTIND vs BAN: टीम इंडियाला मोठा झटका, व्हिसा न मिळाल्याने 'हा' खेळाडू अजूनही भारतातच!
India vs Bangladesh: उद्यापासून भारत-बांगलादेश पहिल्या कसोटीला सुरूवात होणार आहे. मात्र त्यापूर्वीच टीम इंडियाला झटका देणारी बातमी समोर आली आहे.
Dec 14, 2022, 12:05 PM ISTIND vs BAN 3rd ODI : 'या' खेळाडूंनी ठोकले वनडेत द्विशतक; भारताच्या पाच खेळाडूंचा समावेश
भारत विरुद्ध बांगलादेशमध्ये तिसरा आणि शेवटचा एकदिवसीय सामना चितगाव येथे खेळवला जात आहे. बांगलादेशने सुरुवातीचे 2 सामने जिंकले असून त्यांनी मालिका जिंकली आहे. तर भारतीय संघ अद्याप विजयच्या प्रतीक्षेत आहे. याचदरम्यान बांगलादेशविरुद्धच्या तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात (India vs Bangladesh) भारताचा सलामीवीर ईशान किशननं (Ishan Kishan) अवघ्या 131 चेंडूत 210 धावांची खेळी करत इतिहास रचला. एकदिवसीय क्रिकेटमध्ये द्विशतक झळकावणारा ईशान किशन हा भारतातील चौथा आणि जगातील सातवा फलंदाज आहे. ईशान किशनसमोर (Ishan Kishan) आज बांगलादेशचा प्रत्येक गोलंदाज नमला आहे.
Dec 10, 2022, 04:02 PM ISTIND vs BAN 3rd ODI | टीम इंडियाचे बांगलादेशसमोर 'इतक्या' धावांचे लक्ष्य; कोहलीचे शतक तर किशनचे द्विशतक
टीम इंडियाने बांगलादेशसमोर 410 धावांचे लक्ष्य दिले आहे.
Dec 10, 2022, 03:31 PM ISTबांगलादेशात टीम इंडियाला अजून एक धक्का; टेस्ट सिरीजमध्ये Rohit sharma नंतर हा खेळाडू बाहेर?
रोहित शर्मा (Rohit Sharma) अंगठ्याला झालेल्या दुखापतीमुळे बाहेर झाला. रोहित शर्मा (Rohit Sharma) टेस्टमधून बाहेर जाणार असल्याची शक्यता असून आता टीम इंडियामध्ये अजून एक खड्डा पडणार आहे.
Dec 8, 2022, 10:20 PM ISTपंतप्रधान मोदी यांचे ढाक्यात जोरदार स्वागत
पंतप्रधान नरेंद्र मोदी बांग्लादेशच्या दौऱ्यावर आहेत. आज त्यांचे ढाक्क्यात जोरदार स्वागत करण्यात आले. विमानतळावर पंतप्रधान शेख हसिना यांनी मोदी यांचे स्वागत केले. या दौऱ्यात अनेक करार होण्याची शक्यता आहे.
Jun 6, 2015, 10:22 AM IST