india china standoff 0

India China Standoff: डोकलामनजीक मोठ्या संख्येनं चीनचं सैन्य तैनात; भारतीय लष्कराची करडी नजर

India China Standoff: काही दिवसांपूर्वी अरुणाचल प्रदेशातील भूभागावर आपला हक्क सांगणाऱ्या चीननं उचललं आणखी एक पाऊल. चीनच्या हालचालींवर भारतीय लष्कराची नजर. पाहा सीमाभागात नेमकं काय सुरुये....

 

Apr 11, 2023, 01:40 PM IST

भारत-चीन सीमेवर संघर्ष पेटला, पूर्व लडाखपाठोपाठ आता तवांगवरही चीनचा डोळा

भारतीय सैन्यानं चीनची प्रत्येक चाल निकामी केली आहे, प्रत्येक आघाडीवर चोख प्रत्युत्तर दिलं आहे, तवांगमधल्या भारताच्या दोन पोस्टवर चीनचं लक्ष्य

Dec 13, 2022, 06:39 PM IST

चीनच्या उलट्या बोंबा, शांतता राखण्यासाठी चीनचे प्रयत्न!

भारत आणि चीन वादाबाबत आता चीनने उलट्या बोंबा मारायला सुरूवात केली आहे. 

Sep 17, 2020, 09:37 AM IST