india richest farmers

द होल वावर इज आवर! सर्वात श्रीमंत शेतकरीही मुकेश अंबानीच, 600 एकर जमिनीवर काय पिकवतात माहितीये?

Richest Farmer of India : जेव्हा कधी आपण देशातील श्रीमंत व्यक्तीबद्दल बोलतो तेव्हा डोळ्यासमोर व्यावसायिकांची नावं येतात. पण देशातील सर्वात श्रीमंत शेतकरी कोण आहे, असं विचारलं तर कोणाची नावं तुम्हाला माहितीये. खरं तर उद्योजकच नव्हे सर्वात श्रीमंत शेतकरीसुद्धा मुकेश अंबानीच आहे. 600 एकर कोरडवाहू जमिनीतून मुकेश अंबानी यांनी सोनं उगवलं. 

 

 

Dec 16, 2024, 06:38 PM IST

महाराष्ट्रातील एकमेव जिल्हा जिथं राहतात भारतातील सर्वात जास्त श्रीमंत शेतकरी

Richest Village in Maharashtra : भारतातील सर्वात जास्त श्रीमंत शेतकरी आपल्या महाराष्ट्रात आहेत. महाराष्ट्रातील या जिल्ह्यात भारतातील सर्वात जास्त श्रीमंत शेतकरी राहतात. 

 

Dec 10, 2024, 02:25 PM IST