india vs england 2024

Yashasvi Jaiswal: वडिलांचा 'तो' एक सल्ला अन् यशस्वी जयस्वालने ठोकली डबल सेंच्युरी

Yashasvi Jaiswal Double Century: इंग्लंडविरोधातील (India vs England) दुसऱ्या कसोटी सामन्यात यशस्वी जयस्वालने (Yashasvi Jaiswal) दुहेरी शतक ठोकल्यानंतर त्याच्या घरी दिवाळी साजरी केली जात आहे. यशस्वी उत्तर प्रदेशच्या गृहनगरचा आहे. 

 

Feb 3, 2024, 03:20 PM IST

'यशस्वी जयस्वाल डॉन ब्रॅडमन यांच्यापेक्षाही मोठा...', इंग्लंडविरोधात द्विशतक ठोकल्यानंतर माजी भारतीय क्रिकेटर भारावला

Ind vs Eng Test: भारताचा आघाडीचा फलंदाज यशस्वी जयस्वालने (Yashasvi Jaiswal) इंग्लंडविरोधातील दुसऱ्या कसोटी सामन्यात दुहेरी शतक (Double Ton) ठोकलं आहे. एकीकडे इतर भारतीय फलंदाज इंग्लंडसमोर अपयशी ठरत असताना यशस्वी मात्र भक्कमपणे मैदानात उभा राहिला आणि भारताचा डाव सावरला. 

 

Feb 3, 2024, 11:09 AM IST

भारतीय संघात निवड झाल्यानंतर सरफराज खानची पहिली सोशल मीडिया पोस्ट, म्हणाला 'उत्सवाची...'

India vs Eng Test: मुंबईचा फलंदाज सरफराज खान (Sarfaraz Khan) याची भारतीय संघाकडून खेळण्याची प्रतीक्षा अखेर संपली आहे. विशाखापट्टणम येथे इंग्लंडविरोधात (England) होणाऱ्या दुसऱ्या कसोटी सामन्यासाठी (Test Match) त्याची निवड करण्यात आली आहे. 

 

Jan 30, 2024, 01:38 PM IST