india vs pakistan 2024

ट्रॅक्टर विकून तिकिट घेतलं, Ind vs Pak सामना पाहण्यासाठी आलेल्या पाक चाहत्याची निराशा, 'म्हणाला...'

India vs Pakistan T20 World Cup : पाकिस्तान क्रिकेट संघाच्या पराभवानंतर पाकिस्तानचे क्रिकेट चाहते चांगलेच संतापले आहेत. सामन्यानंतर एका पाकिस्तानी चाहत्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या चाहत्याने सामना पाहण्यासाठी चक्क ट्रॅक्टर विकला.

Jun 10, 2024, 06:03 PM IST