india vs west indies t20

सीरिज जिंकण्याचं टीम इंडियाचं स्वप्न विंडिज तोडणार? रोहित-कोहलीला मैदानात उतरणार... अशी असेल प्लेईंग 11

भारत आणि वेस्ट इंडिजदरम्यान तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील तिसरा आणि शेवटचा एकदिवसीय सामना आज त्रिनिदादमध्ये खेळवला जाणार आहे. भारत आणि वेस्टइंडिजने प्रत्येकी एक-एक सामना जिंकत मालिकेत बरोबरी केली आहे. युवा खेळाडूंना संधी देण्याचा टीम इंडियाचा प्रयोग फारसा यशस्वी ठरलेला नाही. 

Aug 1, 2023, 05:58 PM IST

PantTastic | टीम इंडियाच्या ऋषभचा धमाका, ठरला पहिलाच भारतीय

Wi vs Ind 1st T20i :  टीम इंडियाचा विकेटकीपर बॅट्समॅन ऋषभ पंतने (Rishabh Pant) मोठा कारनामा केला आहे.

Jul 29, 2022, 10:05 PM IST

WI vs IND, 1st T20I : 'हिटमॅन' Rohit Sharma चा विंडिज विरुद्धच्या पहिल्यात सामन्यात वर्ल्ड रेकॉर्ड

रोहित शर्माने (Rohit Sharma) विंडिज विरुद्धच्या टी 20 मालिकेतील पहिल्याच सामन्यात (WI vs IND 1st T20I) वर्ल्ड रेकॉर्ड केला आहे.

 

Jul 29, 2022, 09:11 PM IST