Umpire Went Missing From Ground: कोणत्याही अंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या सामन्यामध्ये मैदानात सामान्यपणे दोन पंच असतात एक मुख्य पंच आणि दुसरा स्वेअऱ लेगवरील पंच. मात्र भारताच्या एका सामन्यात एक पंच चक्क मैदानातून गायब झालेला. त्याबद्दलच जाणून घेऊयात...
T20 World Cup:वेस्ट इंडीजविरुद्धच्या सामन्यात टीम व्यवस्थापन या प्लेयरला प्लेइंग इलेव्हनमध्ये ठेवेल की नाही, हे पाहणे उत्सुकतेचे आहे.
India vs West indies: भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील दुसरा कसोटी सामना लवकरच खेळवला जाणार आहे. पण ऊनपावसाच्या खेळामुळे हा सामना रद्द होईल अशी दाट शक्यता होती.बदलत्या या मॅचवर काही परिणाम होऊ शकतो का? हे पाहणं महत्वाचं आहे. - समरी
IND vs WI Live: लंच ब्रेकपर्यंत वेस्ट इंडिजचा अर्धा संघ तंबूत गेला आहे. भारतीय गोलंदाजांनी धुमाकूळ घातला आहे.
Where To Watch IND vs WI 1st Test Live भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिला सामना आजपासून (2 ऑक्टोबर 2025) अहमदाबादच्या नरेंद्र मोदी क्रिकेट स्टेडियमवर सुरू होत आहे. हा सामना कोणत्या अॅपवर लाईव्ह बघता येईल याबद्दल जाणून घेऊयात...
IND VS WI : सामन्यादरम्यान फिल्डिंग करताना भारताची कर्णधार हरमनप्रीत कौर हिने हवेत उडी मारून जबरदस्त कॅच पकडला जे पाहून सर्वच थक्क झाले.
Rahul Dravid On Team India: चहाच्या कट्ट्यापासून कटिंगच्या दुकानावर देखील सध्या वर्ल्ड कपविषयी (World Cup 2023) चर्चा सुरू असल्याचं पहायला मिळतंय. अशातच आता टीम इंडियाचे (Indian cricket team) कोच राहुल द्रविड यांनी मोठं वक्तव्य केलंय.
Roston Chase Catch Video: सामन्यात तिलक वर्मा (Tilak Varma) आणखी धारदार गोलंदाजी करू शकत होता. मात्र, रोस्टन चेसच्या एका अविश्वनीय कॅचने सामन्याचं पारडं फिरवलं.
India vs West Indies 5th T20: भारत आणि वेस्ट इंडिजमध्ये शेवटचा टी 20 सामना खेळवला जात आहे. दोन्ही संघांसाठी ‘करो या मरो’ असा असेल. या सामन्यात भारताने टॉस जिंकला आहे.
Shubman Gill and Arshdeep Singh video: अर्शदीप सिंग आणि शुबमन गिल हे दोघंही पंजाबी खेळाडू, त्यामुळे त्यांचं चांगलंच जमतं. बीसीसीआयने शेअर केलेल्या व्हिडीओ दोन्ही खेळाडू पंजाबीमध्ये बोलताना दिसत आहेत.
IND vs WI 4th T20I: भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात खेळल्या गेलेल्या टी-ट्वेंटी मालिकेतील चौथ्या सामन्यात टीम इंडियाने दणदणीत विजय मिळवला आहे. भारताने वेस्ट इंडिजचा 9 गडी राखून पराभव केला.
भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात खेळल्या जाणाऱ्या टी-ट्वेंटी मालिकेतील चौथ्या सामन्यात वेस्ट इंडिजने टॉस जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.
India vs West Indies: भारत आणि वेस्ट इंडिजदरम्यान पाच टी20 सामन्यांची मालिका सुरु आहे. यातले तीन सामने खेळवण्यात आले असून वेस्टइंडिजने 2-1 अशी आघाड घेतली आहे. आणखी दोन सामने बाकी आहेत, पण हे सामने आता वेस्ट इंडिजमध्ये खेळवले जाणार नाहीएत.
Suryakumar Yadav, Viral Video: सूर्यकुमार यादवने दमदार खेळी करत 83 धावा केल्या. केवळ 44 बॉलमध्ये सूर्याने मैदान मारलं. या इनिंगमध्ये सूर्याने 10 फोर आणि 4 सिक्स खेचले. त्यामुळे सूर्या अचानक सेहवाग मोडमध्ये कसा काय आला? यावर आता चर्चा होताना दिसत आहे.
Records Broken By Suryakumar Yadav: भारताचा स्फोटक फलंदाज सूर्यकुमार यादवला वेस्ट इंडीजविरुद्धच्या तिसऱ्या टी-20 सामन्यामध्ये लय गवसली. पहिल्या 2 सामन्यांमध्ये नावाला साजेशी कामगिरी न करता आलेल्या सूर्यकुमारने तिसऱ्या सामन्यात वेस्ट इंडीजच्या गोलंदाजीची पिसं काढली. या खेळीत सूर्यकुमारने अनेक विक्रम स्वत:च्या नावावर केले आहेत. त्यावरच नजर टाकूयात...
Yashasvi Jaiswal, IND vs WI 3rd T20I: तिसऱ्या सामन्यात सलामीवीर फलंदाज यशस्वी जयस्वाल याला संधी देण्यात आली आहे. यशस्वी जयस्वालासाठी हा डेब्यू सामना असणार आहे.
India Vs West Indies 3rd T20 Match : भारत आणि वेस्ट इंडिजदरम्यानच्या पाच टी20 सामन्यांच्या मालिकेतील तिसरा सामना आज खेळवला जाणार आहे. गयानत होणारा हा सामना भारतीय वेळेनुसार रात्री 8 वाजता खेळवला जाईल. भारतासाठी हा करो या मरोचा सामना असणार आहे.
WI vs IND 3rd T20 Playing 11 Prediction: वेस्ट इंडिजविरुद्धच्या सामन्यामध्ये भारतीय संघ 0-2 ने पिछाडीवर आहे. त्यामुळे आजच्या सामन्यात भारतीय संघाला विजय आवश्यक आहे. आज भारताने सामना गमावला तर 5 सामन्यांच्या मालिकेत यजमान संघ 3-0 ने विजयी आघाडी घेईल.
Ind vs WI T20 - वेस्ट इंडिजने (West Indies) दुसऱ्या टी-20 सामन्यातही भारताचा पराभव केला आहे. दुबळा संघ समजल्या जाणाऱ्या वेस्ट इंडिजने भारताचा सलग पराभव करणं मोठा धक्का आहे. दरम्यान, भारतीय संघाच्या कामगिरीवर फक्त चाहतेच नाही तर माजी भारतीय खेळाडूही नाराज झाले आहेत.