Stock Investment | एका महिन्यात दुप्पट तिप्पट नफा देणारे स्टॉक; गुंतवणूकीसाठी एक्सपर्ट्ची पसंती
Top Investment Ideas: नवीन वर्षाच्या सुरुवातीच्या दिवसांमध्ये शेअर बाजारात चांगलीच तेजी पाहायला मिळाली. निफ्टी पुन्हा एकदा 18000 च्या वर बंद झाला. अल्पावधीत, बाजारात थोडीशी घसरण दिसू शकते. जागतिक संकेत अजूनही संमिश्र आहेत. देशांतर्गत कोणतेही मजबूत सकारात्मक ट्रिगर नाही. अशा स्थितीत काही दिवस बाजारात स्टॉक स्पेसिफिक ऍक्शन दिसू शकते.
Jan 11, 2022, 10:10 AM IST