indian cricketer mohammad shami big statement on jai shree ram and ayodhya ram mandir

जय श्रीराम म्हणायला हरकत काय? मोहम्मद शमीचं सनसनाटी उत्तर, म्हणतो 'मला अल्लाहू अकबर म्हणायचं असेल तर...'

Mohammed Shami Statement : मोहम्मद शमीने दिलेल्या एका मुलाखतीत असं काही म्हणाला की, अनेकांनी त्याचं तोंडभरून कौतूक केलंय.

Feb 9, 2024, 03:18 PM IST