indian footballer sunil chhetri

आनंदाची बातमी! आजारपणावर मात करत सुनील छेत्रीच्या पत्नीनं दिला मुलाला जन्म

भारतीय फुटबॉल टीमचा कॅप्टन सुनील छेत्रीला मुलगा झाला आहे. प्रेग्नंसीदरम्यान छेत्रीची बायको सोनम हिला डेंग्यूची लागण झाल्यानं त्यांची चिंता वाढली होती.  

Sep 1, 2023, 12:17 PM IST

फिल्मी आहे सुनील छेत्रीची लव्ह स्टोरी, करिअर पणाला लावत थेट प्रशिक्षकाच्या मुलीलाच केला होता प्रपोज

Sunil Chhetri Love Story: सैफ चॅम्पियनशिप 2023 (saff championship) च्या अंतिम सामन्यात भारताने कुवैतचा पेनाल्टी शूटआऊटमध्ये 5-4 ने पराभव करत जेतेपद जिंकलं आहे. कर्णधार सुनील छेत्रीच्या (Sunil Chhetri) नेतृत्वातील भारतीय संघासाठी हा दुसरा मोठा विजय आहे. याचवर्षी भारतीय संघ लेबनानचा पराभव करत इंटरकॉन्टिनेंटल चॅम्पियनमदेखील झाला आहे.

 

 

Jul 5, 2023, 03:13 PM IST

By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.

x