ऑस्कर पुरस्कराच्या शर्यतीत 'या' 7 भारतीय चित्रपटांना मिळालं स्थान
वर्ष 2025 मध्ये ऑस्करच्या सोहळ्यासाठी अनेक भारतीय चित्रपटांना नामांकन मिळालेलं आहे. चित्रपटांच्या नावाची यादी
Jan 8, 2025, 05:52 PM ISTसौदी अरेबियामध्ये सर्वात जास्त पाहिले गेलेत हे 10 चित्रपट, शाहरुखचे 3 चित्रपट टॉपमध्ये
अनेक देशांमध्ये भारतीय चित्रपट पाहिले जातात. मात्र, आज आम्ही तुम्हाला सौदी अरेबियामध्ये सर्वाधिक पाहिलेल्या 10 चित्रपटांबद्दल सांगणार आहोत. जाणून घ्या सविस्तर
Sep 28, 2024, 08:31 PM ISTकाय सांगता...? Project K साठी अमिताभ बच्चन यांना मिळाले दीपिका पेक्षा कमी मानधन
सध्या दाक्षिणात्य अभिनेता प्रभासचा प्रोजेक्ट के चर्चेत आहे. कालच चित्रपटाचा टीझर प्रदर्शित झाला. चित्रपटाच्या टीझरमधून एक गोष्ट समोर आली आणि ती म्हणजे चित्रपटाचं नाव प्रोजेक्ट के नसून कल्कि 2898 एडी असे आहे. दरम्यान, चित्रपटाची पटकथा आणि अॅक्शन प्रेक्षकांची मने जिंकत आहे. दरम्यान, चित्रपटाच्या स्टार कास्टनं किती मानधन घेतलं हे जाणून घेऊया...
Jul 22, 2023, 11:45 AM ISTरणबीर कपूरचा जलवा ; संजूने केली ५०० कोटींची कमाई
रणबीर कपूरच्या संजू सिनेमाने आतापर्यंत अनेक रेकॉर्ड ब्रेक केले आहेत.
Jul 14, 2018, 12:18 PM IST१३ व्या दिवशीही 'संजू'ची जोरदार कमाई
रणबीर कपूरच्या संजूचा बॉक्स ऑफिसवर चांगलाच बोलबाला आहे.
Jul 12, 2018, 11:32 AM ISTपाकिस्तानातही 'संजू'चा बोलबाला; कमाई पाहून हबकले दहशतवादी
भारतीय हिंदी चित्रपट आणि कलाकारांची पाकिस्तानमध्ये वाढत असलेली लोकप्रियता तेथील कट्टरपंथीयांना चांगलीच खटकते आहे.
Jul 11, 2018, 01:12 PM ISTअनुष्का शर्माचा 'परी' पाकिस्तानमध्ये बॅन
अनुष्का शर्माचा 'परी' हा चित्रपट आज रसिकांच्या भेटीला आला आहे.
Mar 2, 2018, 05:54 PM IST