indian president

राष्ट्रपती निवडणूक : छगन भुजबळांनी केलं मतदान

राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी मतदान प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. सकाळी १० वाजता दिल्लीतल्या संसदेच्या इमारतीत देशातल्या सगळ्या विधानसभाच्या इमारतीत ही मतदान प्रक्रिया सुरु झाली. संध्याकाळी ५ वाजेपर्यंत मतदानाची वेळ आहे. या निवडणूकीत एनडीएच्यावतीनं रामनाथ कोविंद तर यूपीएच्या वतीने मीरा कुमार मैदानात उतरल्या आहेत.

Jul 17, 2017, 03:55 PM IST

राष्‍ट्रपती निवडणूक LIVE : मतदानाला सुरुवात

राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी मतदान प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. 

Jul 17, 2017, 10:54 AM IST

देशाच्या १४ व्या राष्ट्रपती निवडीसाठी आज मतदान

राष्ट्रपती निवडीसाठी आज मतदान होणार आहे. एनडीएकडून रामनाथ कोविंद आणि युपीएकडून मीरा कुमारी यांच्यात राष्ट्रपतीपदासाठी सामना होणार आहे. राष्ट्रपती निवडणुकीचा निकाल 20 जुलैला आहे.

Jul 17, 2017, 09:09 AM IST

ज्याचं सरकार त्याचा रबर स्टॅम्प म्हणजे राष्ट्रपती - राज ठाकरे

ज्याचं सरकार त्याचा रबर स्टॅम्प म्हणजे राष्ट्रपती, अशी टिप्पणी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केली आहे. 

Jun 24, 2017, 03:24 PM IST

शिवसेनेकडून पुन्हा एकदा राष्ट्रपतीपदासाठी 'मोहन भागवत'

सरसंघचालक मोहन भागवत यांनी राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत उतरावं असं मत उद्धव ठाकरेंनी मांडलंय.

May 8, 2017, 08:49 AM IST

'राष्ट्रपतीपदासाठी सरसंघचालक मोहन भागवत उत्तम' - संजय राऊत

ष्ट्रपतीपदाच्या उमेदवारामध्ये सरसंघचालक मोहन भागवतांना स्थान मिळावं, असा सल्ला शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी भाजपला दिला आहे.

Mar 27, 2017, 02:02 PM IST

अमरसिंग यांनी घेतली बिग बींवर तोंडसुख

राष्ट्रीय लोक दलाचे राज्यसभा खासदार अमर सिंग यांनी अमिताभ बच्चन यांच्यावर जोरदार तोंडसुख घेतलंय... अमरसिंग समाजवादी पार्टीमध्ये त्यांची अमिताभ यांच्यासोबतची मैत्री सर्वश्रूत आहे. 

Mar 30, 2016, 08:06 PM IST

'महानायक अमिताभ बच्चन होणार राष्ट्रपती'

भारताच्या राष्ट्रपतीपदाचा कार्यकाळ पुढच्या वर्षी संपणार आहे. पण त्याआधीच पुढचे राष्ट्रपती कोण होणार याच्या चर्चा सुरु झाल्या आहेत. राष्ट्रपती अमिताभ बच्चन हे ऐकायला तुम्हाला कसं वाटेल.

Mar 30, 2016, 06:09 PM IST

आयला... आपला सचिन होणार भारतरत्न!

सचिन तेंडुलकर... क्रिकेटचा अनभिषिक्त सम्राट... क्रिकेटच्या या देवाचं आता नवं नाव भारतरत्न सचिन तेंडुलकर असं होणार आहे. भारत सरकार मास्टर-ब्लास्टरला भारतरत्न हा देशाचा सर्वोच्च नागरी पुरस्कारनं उद्या सन्मानित करण्यात येणार आहे.

Feb 3, 2014, 09:39 PM IST