हे खरंय! कधी पाहिलीयेत का भारतातील अशी रेल्वे स्थानकं ज्यांना नावच नाही?
Indian Railway Unique Railway Stations: जगातील चौख्या क्रमांकाचं आणि आशिया खंडातील दुसऱ्या क्रमांचं रेल्वेचं जाळं अशी भारतीय रेल्वेची ओळख आहे.
Aug 28, 2024, 11:24 AM ISTTechnology : ट्रेनमधले पंखे चोरीला का जात नाहीत? वापरण्यात आलीय 'ही' टेक्निक
Technology : रेल्वे ही देशाची संपत्ती आहे. रेल्वेचं नुकसान करणं हा कायद्याने गुन्हा आहे. पण तुम्हाला माहित आहे का रेल्वेत लावण्यात आलेले पंखे कधीच चोरीला जाऊ शकत नाहीत. कारण यासाठी रेल्वेने आयडीयाची कल्पना वापरली आहे. जाणून घेऊया काय आहे हे तंत्रज्ञान
Oct 14, 2023, 10:24 PM ISTIndian Railway News : प्रवासाआधीच तिकीट हरवलं, फाटलं? घाबरू नका या प्रसंगी नेमकं काय करायचं ते पाहाच
Indian Railway News : देशाच्या अनेक भागांना जोडणाऱ्या या रेल्वेनं आजवर तुम्ही किमान एकदातरी प्रवास केला असेल. हा प्रवास करत असताना काही गोष्टींची काळजीही घेतली असेल. तिकीटही त्यापैकीच एक. नाही का?
Feb 16, 2023, 12:56 PM ISTIndian Railways : चुकूनही ट्रेनमध्ये 'या' गोष्टी घेऊन जाऊ नका, अन्यथा भोगावी लागेल तुरुंगाची हवा
Trending News : हे वर्ष म्हणजे 2022 या वर्षाला निरोप देण्यासाठी अवघ्ये काही दिवस राहिले आहेत. अशात अनेक जण क्रिसमस आणि न्यू इटरसाठी फिरायला जाण्याचा प्लॅन केला असाल आणि तुम्ही ट्रेनने प्रवास करणार असाल तर आधी ही बातमी वाचा.
Dec 21, 2022, 07:12 AM ISTIndian Railways : रेल्वे प्लॅटफॉर्मवरील पिवळा पट्टाचे रहस्य जाणून व्हाल आश्चर्यचकित
Railway Station : भारतीय रेल्वे ही संपूर्ण जगातील रेल्वेचं सर्वांत मोठं जाळं आहे. रेल्वे बोगीचा वेगवेगळ्या रंग असो किंवा ट्रेनच्या डब्याच्या मागे 'X' चिन्ह रेल्वेबद्दल अनेक आश्चर्यकारक गोष्टी आहेत.
Dec 13, 2022, 12:34 PM ISTIndian Railways :...म्हणून रेल्वेच्या बोगी वेगवेगळ्या रंगाच्या असतात
Trending News : तुम्ही ट्रेनने प्रवास करताना कधी विचार केला का? की ट्रेनच्या डब्यांना लाल, निळा आणि हिरवा रंग का असतो ते? जाणून घ्या रंजक माहिती
Dec 6, 2022, 07:16 AM ISTKnowledge News: रेल्वे स्थानकावर टर्मिनल, जंक्शन आणि सेंट्रल लिहिलेलं वाचलंय का? काय असतो फरक जाणून घ्या
Difference between Terminal, Junction & Central: रेल्वेचं जाळं संपूर्ण देशात पसरलं आहे. रेल्वे नेटवर्क जवळपास 65 हजार किमी लांब आहे. देशातील एकूण रेल्वे स्थानकांची संख्या 7,349 इतकी आहे. अजून रेल्वे आपलं जाळं देशातील कानाकोपऱ्यात विणत आहे. त्यामुळे रेल्वे आणि भारतीयाचं वेगळंच नातं आहे.
Oct 26, 2022, 05:09 PM ISTRailway: ट्रेनमधले पंखे चोरी का होऊ शकत नाहीत? रेल्वेने वापरलीय 'ही' टेक्निक
रेल्वेतले पंखे चोरीला जाऊ नयेत यासाठी रेल्वेने वापरलीय 'आयडीयाची कल्पना', जाणून घ्या हे तंत्रज्ञान
Oct 3, 2022, 04:11 PM ISTअचानक बेत बदललाय, Railway Ticket रद्द करताय? थांबा... वाचा फायद्याची बातमी
आज आम्ही तुम्हाला अशाच एका नियमाविषयी सांगणार आहोत ज्याचा तुम्हाला भविष्यात रेल्वे प्रवास (Railway Travel) करता फायदा होईल...
Sep 22, 2022, 04:06 PM IST