Dr Babasaheb Ambedkar Memorial | मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांनी बाबासाहेबांच्या स्मारकाची केली पाहणी, पाहा किती टक्के कामं पूर्ण?
The Chief Minister-Deputy Chief Minister inspected Babasaheb's memorial, see how many percent of the works have been completed?
Nov 16, 2022, 07:10 PM IST'इंदू मिलमधून कार्यकर्त्यांना बाहेर काढा'
इंदू मिल कब्जा प्रकरणी हायकोर्टाने सरकारवर ताशेरे ओढलेत. इंदू मिलमधून कार्यकर्त्यांना बाहेर काढण्यासाठी सरकारला एका आठवड्याची मुदत देण्यात आली आहे.
Dec 22, 2011, 08:01 AM ISTडॉ. आंबेडकर स्मारकासाठी ४ एकर जागा?
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकासाठी दादरमधल्या इंदू मिलची साडे बारा एकर जागा देण्याची मागणी होत असताना राज्य सरकारनं ४ एकर जागेचीच मागणी केल्याची माहिती वस्त्रोद्योग राज्यमंत्री पनाबाका लक्ष्मी यांनी राज्यसभेत दिली.
Dec 15, 2011, 10:26 AM IST