interestingstory

Amitabh Bachchanच्या फॅन Alka Yagnikने जे गाणं मजेमध्ये केलं होतं रेकॉर्ड, ते कसं बनलं 80च्या दशकातील सुपरहिट गाणं

अलका याग्निकला माहिती सुद्धा नव्हतं की तिचं 'हे' ऑडिशनसाठी गायलेलं गाणं सुपरस्टार अमिताभ बच्चन यांच्या सिनेमामध्ये येणार आहे

Apr 18, 2021, 09:51 PM IST

Happy Birthday Jaya Bachchan: फक्त 24 तासांत का घेतले बीग बींनी जया बच्चनसोबत लग्नाचे फेरे , जाणून घ्या संपूर्ण कहाणी

'गुड्डी' चित्रपटाच्या सेटवर अमिताभ बच्चन आणि जया बच्चन यांची पहिली भेट झाली. सेटवर जयाला पाहून अमिताभ खूश झाले. पहिल्याच नजरेत ते जया यांच्या प्रेमात पडले. पण जया यांना अमिताभ अजिबात आवडत नव्हते. त्यावेळी बिग बी जया यांना सेटवर गुपचुप पहायला जायचे.

Apr 9, 2021, 09:41 PM IST