अणुयुद्धाच्या भीतीनं आयोडीनला मागणी, गोळ्या खरेदी करण्यासाठी युरोपमध्ये झुंबड
जगावर अजूनही अणुयुद्धाचं संकट कायम आहे. अणुयुद्धाच्या भीतीमुळे युरोपात नागरिकांमध्ये घबराट पसरली आहे, त्यामुळे आता युरोपियन नागरिक आयोडीनच्या गोळ्यांचा साठा करायला लागले आहेत.
Mar 3, 2022, 10:58 PM IST
Video | अणूयुद्धाच्या भीतीनं आयोडीनला मागणी, पाहा रिपोर्ट
Mumbai Report On Iodine Medicine Demand Increase
Mar 3, 2022, 09:45 PM ISTRussia Ukraine War : काय आहे आयोडीनच्या गोळ्यांचं रहस्य?
Russia Ukraine Conflict : अणुयुद्धाच्या भीतीमुळे युरोपात नागरिकांमध्ये घबराट पसरली आहे. (Russia Ukraine War) त्यामुळे आता युरोपियन नागरिक आयोडीनच्या (Iodine) गोळ्यांचा साठा करायला लागले आहेत.
Mar 3, 2022, 06:38 PM ISTअणुयुद्धाच्या धमकीमुळे युरोपात दहशत; प्रचंड मागणीमुळे Iodine च्या गोळ्यांचा तुटवडा
Russia - Ukraine war : रशिया आणि युक्रेन यांच्यातील युद्धाचा आज आठवा दिवस आहे. युक्रेनवर रशियाचे हल्ले सुरूच आहे.
Mar 3, 2022, 10:31 AM IST