ऋषभ पंत खरंच म्हणाला मला RCB चा कॅप्टन करा? सोशल मीडिया पोस्ट होतेय व्हायरल
Rishabh Pant IPL 2025 : मेगा ऑक्शनपूर्वी अनेक खेळाडूंचं नाव विविध फ्रेंचायझीशी जोडलं जात आहे. असे असताना सोशल मीडियावर एक पोस्ट व्हायरल होत असून ती पाहून ऋषभ पंत भडकलाय.
Sep 26, 2024, 06:30 PM ISTCSK च्या स्टार क्रिकेटरने केली निवृत्तीची घोषणा, इन्टाग्रामवर शेअर केली भावनिक पोस्ट
Dwayne Bravo Retirement : CSK च्या स्टार क्रिकेटरने इन्टाग्रामवर भावनिक पोस्ट करत निवृत्तीची घोषणा केलीय.
Sep 1, 2024, 05:41 PM ISTIPL 2025 मध्ये BCCI मोठे बदल करण्याच्या तयारीत, 2 नियमांमध्ये होणार बदल?
बीसीसीआय सध्या आयपीएल आणि देशांतर्गत क्रिकेटमधील एका ओव्हरमध्ये दोन बाउंसर आणि इम्पॅक्ट प्लेअर या दोन नियमांमध्ये बदल करण्याचा विचार करत आहेत.
Aug 31, 2024, 05:53 PM ISTIPL 2025 : मुंबईचा हिरा लखनऊने फोडला, वर्ल्ड कप स्टार खेळाडू LSG च्या ताफ्यात!
Zaheer Khan joins lucknow super giants : आयपीएल 2025 मेगा ऑक्शनपूर्वी लखनऊ सुपर जायट्ंसने झहीर खान याची संघाच्या मेंटॉरपदी नियक्ती केली आहे.
Aug 28, 2024, 03:43 PM IST'IPL संघाचे मालक उद्योजक असल्याने..', लिलावाआधी KL Rahul स्पष्टच बोलला; म्हणे, 'यशाचा...'
KL Rahul Loud Clear Message To Team Owners: यंदाच्या आयपीएलआधी संघांमध्ये मोठे उलथापालथ पाहायला मिळेल अशी शक्यता व्यक्त केली जात असतानाच के. एल. राहुलने केलेलं हे विधान महत्त्वाचं मानलं जात आहे.
Aug 27, 2024, 11:54 AM ISTIPL 2025: पंजाब किंग्सचं स्वप्न भंगलं, दिग्गज खेळाडूला नाही बनवू शकले कोच, LSG साठी आनंदाची बातमी
पंजाब किंग्स आणि दिल्ली कॅपिटल्सला नव्या कोचची प्रतीक्षा आहे. लखनऊ सुपर जाएंट्स आणि कोलकाता नाईट रायडर्सला मेंटॉर पाहिजे, अशात फ्रेंचायझी अनेक माजी खेळाडूंशी बोलणी करत आहेत.
Aug 22, 2024, 04:09 PM ISTIPL 2025 : चेन्नई सुपर किंग्जमध्ये मोठा उलटफेर, धोनीचा चेला सांभाळणार गादी? ऋषभ पंतची पोस्ट चर्चेत
Rishabh Pant in CSK : टीम इंडियाचा स्टार विकेटकिपर फलंदाज ऋषभ पंत चेन्नई सुपर किंग्जमध्ये जाणार का? असा सवाल विचारला जात आहे. त्याची एक पोस्ट सध्या चर्चेत देखील आलीये.
Aug 21, 2024, 04:12 PM ISTआयपीएलच्या नव्या हंगामापूर्वी मोठी घडामोड, 'या' 6 संघांचे कर्णधार बदलणार, हार्दिक पांड्यालाही डच्चू मिळणार?
IPL 2025 : आयपीएलच्या नव्या हंगामापूर्वी मोठ्या घडामोडी समोर येत आहेत. आता सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार आयपीएलमधल्या दहा संघांपैकी सहा संघांचे कर्णधार बदलले जाणार आहे. यात लखनऊ, पंजाब, राजस्थान, बंगळुरु, गुजरात आणि मुंबईच्या संघांचा समावेश आहे.
Aug 6, 2024, 05:14 PM ISTIPL 2025 : पंजाब किंग्ससाठी प्रिती झिंटा उघडणार पेटारा, या जुन्या मित्राला करणार संघाचा हेड कोच
Punjab Kings in IPL 2025 : गेल्या 17 वर्षात पंजाब किंग्जला एकदाही आयपीएल जिंकता आली नाही. नाव बदललं तरी देखील पंजाबचं नशिब काही बदललं नाही. अशातच आता पंजाबची मालकिन प्रिती झिंटाने (Priti zinta) मोठे बदल करण्याचा निर्णय घेतलाय.
Jul 24, 2024, 04:10 PM ISTIPL 2025 : वर्ल्ड कप स्टार युवराज सिंगला लॉटरी, आयपीएलमध्ये 'या' संघाचा होणार हेड कोच
Yuvraj Singh in IPL 2025 : गुजरात टायटन्सने (Gujarat titans) फार कमी वेळात आयपीएल ट्रॉफी जिंकण्याचा रेकॉर्ड नावावर केला आहे. हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखाली गुजरातने इतिहास रचला होता.
Jul 23, 2024, 08:25 PM ISTIPL 2025 Auction आधी आर अश्विनची चेन्नई सुपर किंग्समध्ये एन्ट्री, नव्या भूमिकेत दिसणार
Ashwin Returns to CSK : दिग्गज फिरकी गोलंदाज रविचंद्रन अश्विनपुन्हा एकदा चेन्नई सुपर किंग्समध्ये दिसणार आहे. पण यावेळी त्याची सीएसकेमध्ये जबाबदारी वेगळी असणार आहे. सीएसकेचे सीईओंनी अश्विनच्या कमबॅकवर आनंद व्यक्त केला आहे.
Jun 5, 2024, 06:03 PM IST