ipl black money government

IPLच्या काळ्या पैशाबाबत सरकार गंभीर?

आयपीएलमधल्या काळ्या पैशाचा मुद्दा आज संसदेत गाजला. आयपीएलमधील काळ्या पैशाच्या चौकशीची मागणी क्रीडा मंत्री अजय माकन यांनी वित्त मंत्रालयाकडं केली आहे.

May 21, 2012, 10:41 PM IST