ipo news in marathi

Sachin Tendulkar : एका IPO ने सचिन मालामाल! स्टार्कपेक्षा जास्त रक्कम मिळाली; 5 कोटींची झाले 'इतके' कोटी

Sachin Tendulkar Investment : सचिन तेंडुलकरने 9 महिन्यांपूर्वी ज्या कंपनीत 5 कोटी रुपयांची गुंतवणूक केली होती, त्याची किंमत आता अंदाजे 26.5 कोटी रुपये झाली आहे.

Dec 28, 2023, 07:02 PM IST

लवकरच नवा IPO बाजारात! वाचा किती आहे प्राईस बॅंड...

IKIO Lighting Limited ही भारतातील लाइट एमिटिंग डीयोड (LED) लाइटिंगच्या उत्पादनातील सर्वात मोठी कंपनी आहे. त्यांच्या पहिल्या सार्वजनिक ऑफरसाठी किंमत बँड ₹270 ते ₹285 प्रति इक्विटी शेअर (चेस दर्शनी मूल्य प्रत्येकी ₹ 10) निश्चित केली आहे. कंपनीचा आयपिओ हा मंगळवार, 6 जून, 2023 रोजी सबस्क्रिप्शनसाठी उघडेल आणि गुरुवार, 8 जून, 2023 रोजी बंद होईल. गुंतवणूकदार किमान 52 इक्विटी शेअर्ससाठी आणि त्यानंतर 52 इक्विटी शेअर्सच्या पटीत बोली लावू शकतात. 

Jun 4, 2023, 01:32 PM IST

Upcoming IPOs: 2023 वर्ष असेल म्हणूनच खास, येतायत 'हे' तगडे IPOs; माहिती जाणून घ्या एका क्लिकवर

IPO 2023: येत्या वर्षात अनेक मोठमोठ्या कंपनींचे आयपीओ येण्याची शक्यता आहे. काही महत्त्वाच्या कंपन्या आयपीओत येण्याची शक्यता आहे.

Dec 30, 2022, 05:44 PM IST