irrfan khan death news

Irrfan Khan Movie: पुन्हा एकदा अनुभवता येणार इरफान खान यांच्या अभिनयाची जादू, लेकाने रिलीज केला चित्रपटाचा टिझर

Irrfan Khan Movie Trailer Babil Khan: अभिनेता इरफान खान आपल्या सगळ्यांचाच आवडता (Irrfan Khan) कलाकार आहे. तीन वर्षांपुर्वी इरफान खानच्या जाण्यानं इंडस्ट्रीत पोकळी निर्माण झाली जी अजूनही भरली गेलेली नाही. परंतु आता चाहत्यांना इरफानचा नवाकोरा (Irrfan Khan New Movie) चित्रपट पाहायला मिळणार आहे. 

Apr 19, 2023, 04:40 PM IST

दूधविक्रेत्याच्या मुलीच्या प्रेमात पडला मुस्लिम ब्राह्मण इरफान; पुढे जे झालं त्याची अपेक्षाच नव्हती

त्यानं जितक्या मनसोक्तपणे अभिनय केला, तितक्याच दिलखुलासपणे तो प्रेमाच्या नात्यातही व्यक्त झाला. 

Apr 29, 2022, 10:39 AM IST