'तुम्ही आमच्या बेडरुममध्ये...'; करिनाचा हात पकडून जाताना सैफ कोणावर एवढा संतापला?
Saif Ali Khan Talks About Bedroom: सैफ अली खान आणि त्याची पत्नी तसेच अभिनेत्री करिना कपूर हे कायमच चर्चेत असतात. या दोघांच्या एका व्हिडीओसंदर्भात सैफ अली खानने आपली भूमिका स्पष्टपणे मांडताना नक्की काय घडलेलं याबद्दल सांगितलं आहे. नेमकं सैफ काय म्हणालाय पाहूयात...
Oct 2, 2024, 10:30 AM ISTजेव्हा 'शोले' चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान धर्मेंद्रने खरी गोळी झाडली, तेव्हा अमिताभ बच्चन ''बाल-बाल बचे थे''
बीग बी म्हणाले 'शोले' कायमच माझ्यासाठी एक स्पेशल सिनेमा आहे
Apr 27, 2021, 07:27 PM IST