isharat

ट्रिपल तलाकविरोधात याचिका करणारी इशरत भाजपात

पश्चिम बंगालचे भाजप प्रदेश सरचिटणीस सायंतन बसू यांच्या उपस्थितीत इशरत भाजपमध्ये दाखल झालीय. 

Jan 1, 2018, 07:05 PM IST

इशरत हत्येचा तपास सीबीआयकडे!

इशरत जहाँ हत्येप्रकरणी तपासाची जबाबादारी गुजरात पोलिसांकडून काढून घेऊन सीबीआयकडे सोपवण्याचा निर्णय गुजरात हायकोर्टाने घेतला आहे. हायकोर्टाचा हा निर्णय म्हणजे नरेंद्र मोदी सरकारला मोठा धक्का असल्याचे मत राजकीय वर्तुळात व्यक्त होत आहे.

Dec 1, 2011, 12:54 PM IST