इस्त्रायलच्या पंतप्रधानांनी मोदींच्या योग प्रसाराची केली तोंडभरून स्तुती
इस्त्रायलचे पंतप्रधान बेजामिन नित्यान्याहू यांनी मोदींच्या योग प्रसाराची तोंडभरून स्तुती केली. काल मोदींच्या सन्मार्थ दिलेल्या डिनरच्या वेळी झालेल्या पत्रकार परिषदेत नित्यान्याहू यांनी मोदी हे त्याच्यांसाठी योगाची प्रेरणा ठरल्याचं नमूद केल. याशिवाय भारत-इस्त्रायल संबंध आणि योगासनांची सांगडही घातली. तर दहशतवादाशी लढण्यासाठी दोन्ही देशांनी एकत्र येणं ही काळाची गरज असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अधोरेखित केलं.
Jul 5, 2017, 09:38 AM ISTइस्राईलच्या पंतप्रधानांनी पंतप्रधान मोदींबद्दल केलं मोठं वक्तव्य
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या इस्राईल दौऱ्यापूर्वी पंतप्रधान बेंजामिन नेतेन्याहू यांनी म्हटलं की, पंतप्रधान मोदी यांच्यासोबत सायबर सुरक्षासह अनेक महत्त्वाच्या क्षेत्रांवर चर्चा होईल.
Jul 4, 2017, 09:55 AM IST