jaipur

यूपीएससी टॉपरचे पहिल्या नजरेतील प्रेम आणि असे साधेपणाने झाले लग्न...

यूपीएसी परीक्षेत दुसरा क्रमांक पटकावलेल्या अतरने पहिली आलेल्या टिनाचे चक्क हृद्य जिंकले आणि त्यांची लव्ह स्टोरी सुरु झाली.

Apr 10, 2018, 12:09 PM IST

तापावर अघोरी उपचार, चार महिन्यांच्या चिमुकलीला दिले गरम लोखंडाचे चटके

राजस्थानमधील भिलवाडा येथे एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

Mar 19, 2018, 10:54 PM IST

कॉन्स्टेबलच्या प्रसंगावधानामुळे बँकेचे तब्बल 925 करोड रुपये वाचले

कॉन्स्टेबलच्या प्रसंगावधानामुळे अॅक्सिस बँकेची चोरी होण्यापासून रोखण्यात आली आहे. 

Feb 7, 2018, 11:23 AM IST

भाजपचा पराभव, करणी सेनेचा राजस्थानात जल्लोष

संजय लिला भन्साली यांच्या 'पद्मावत' सिनेमाला तीव्र विरोध करणाऱ्या करणी सेनेने राजस्थानातील पोटनिवडणुकीत भाजपचा दारुण पराभव झाल्याचा आनंद साजरा केला.

Feb 2, 2018, 07:58 AM IST

...म्हणून तिने आपल्या विधवा आईचे पुन्हा लग्न लावले!

एका मुलीने आपल्या विधवा आईचे पुन्हा लग्न लावून समाज्यात एक नवा पायंडा घातला आहे. 

Jan 11, 2018, 01:38 PM IST

माथेफिरुने जाळली रस्त्यावरील दुचाकी

जयपूरमधील करणी विहार पोलीस ठाण्याच्या अंतर्गत येणाऱ्या परिसरात एक विचित्र घटना घडली आहे. या ठिकाणी एका अज्ञात व्यक्तीने घराबाहेर उभ्या असलेल्या बाईकला चक्क आग लावल्याचा प्रकार समोर आला आहे.

Dec 28, 2017, 09:13 PM IST

टायगर झिंदा है रिलीज झाला आणि सलमान विरोधात पेटलं जयपूर...

जयपूरला सलमानचा पुतळा जाळत, पोस्टर फाडले. 

Dec 22, 2017, 05:52 PM IST

अपघातानंतर ५० हजारांचं हेल्मेट डोक्यातून न निघाल्याने तरुणाचा मृत्यू

दुर्घटनेत दुखापत होऊ नये म्हणून आणि अपघाताची तीव्रता कमी व्हावी यासाठी बाईकस्वारांना हेल्मेट सक्ती करण्यात आली आहे.

Dec 15, 2017, 04:18 PM IST

जयपूर : ट्रा्न्सफॉर्मरचा स्फोट, ५ ठार, २२ जखमी

ट्रान्सफॉर्मरचा स्फोट होऊन ५ जण ठार तर, २२ जण जखमी झाल्याची घटना घडली आहे. ही घटना जयपूर जिल्ह्यातील शहापुर ठाणा परिसरात घडली.

Oct 31, 2017, 07:02 PM IST

आयुर्वेदातील या खास उपचार पद्धतीने विद्यार्थ्यांनी केला गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड

येथील राष्ट्रीय आयुर्वेद संस्थानच्या युवा महोत्सवात दीड हजाराहून अधिक विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता.

Sep 16, 2017, 04:23 PM IST

क्रिकेटने दिली साथ गरिबीशी केले दोन हात; कहाणी मजूर बापाच्या क्रिकेटपटू मुलाची

भ्रष्टाचार, ग्लॅमर, प्रसिद्धी आणि फिक्सिंग अशा गोष्टींमुळे आज आयपीएल बदनाम आहे. तरीसुद्धा, देशभरातील अनेक क्रिकेटपटूंचे नशिब घडविण्यात आणि बदलवण्यातसुद्धा आयपीएल कारणीभूत ठरले हे आपणास नाकारता येणार नाही. नाथू सिंह या आयपिएल खेळाडूच्या उदाहरणातून हे ठळकपणे पुढे येऊ शकते.

Sep 10, 2017, 03:11 PM IST

स्वाईन फ्ल्यूमुळे भाजप आमदाराचा मृत्यू

राजस्थानमध्ये देखील स्वाईन फ्ल्यूचं थैमान आहे. स्वाईन फ्ल्यूमुळे मृतांचा आकडा वाढत आहे. भीलवाडामधील मांडलगडच्या भाजप आमदार किर्ती कुमारी यांचा देखील स्वाईन फ्ल्यूमुळे मृत्यू झाला आहे. मांडलगडच्या बिजौलिया राजघराण्याच्या राजकुमारी कीर्ती या ३ वेळा भाजपच्या आमदार म्हणून निवडूण आल्या आहेत.

Aug 28, 2017, 03:54 PM IST

जयपूरमधील त्या होर्डिग्जबाबत बुमराहने व्यक्त केली नाराजी

जयप्रीत बुमराहच्या नो बॉलवरुन जयपूरमध्ये लावण्यात आलेले होर्डिंग्ज हटवण्याचा निर्णय घेण्यात आलाय. शुक्रवारी बुमराहने सोशल मीडियावर हे होर्डिंग्ज शेअर करत नाराजी व्यक्त केली होती.

Jun 24, 2017, 04:58 PM IST

बुमराहचा नो बॉल जाहिरातीत!

चॅम्पियन्स ट्रॉफीच्या फायनलमध्ये जसप्रीत बुमराहनं टाकलेल्या एका नो बॉलचा भारताला चांगलाच फटका बसला.

Jun 22, 2017, 04:53 PM IST