jalyukta shivar yojna

नवा ट्विस्ट! जलयुक्त शिवार योजनेला क्लीनचिट? राज्य सरकार म्हणतं...

देवेंद्र फडणवीस यांचा ड्रीम प्रोजेक्ट असलेल्या जलयुक्त शिवार योजनेला क्लीन चिट दिल्याचं वृत्त

Oct 27, 2021, 06:58 PM IST

जलयुक्त शिवार योजना बहरली...

गेल्या अनेक वर्षांपासून दुष्काळाची झळ बसणाऱ्या मराठावाडा आणि इतर जिल्ह्यांना यंदा मात्र पावसाने दिलासा दिला आहे. जनावरांना आणि शेतीला दुष्काळामुळे खूप जास्त फटका बसत होता. गेल्या काही वर्षांमध्ये दुष्काळामुळे अनेक शेतकऱ्यांना आत्महत्या करण्याची वेळ आली. पण यंदा मात्र राज्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस सरकारने जलयुक्त शिवार योजना आखली आणि महाराष्ट्राला दुष्काळमुक्त करण्याची जणू शपथच घेतली. मुख्यमंत्री होण्याआधीही मुख्यमंत्र्यांनी जलसंवर्धनाच्या अनेक कार्यक्रमांमध्ये विशेष करुन सहभाग घेतला होता.

Oct 6, 2016, 11:31 AM IST

जलयुक्त शिवार योजना फळफळली... दूधगावात पाण्याचे झरे!

परभणी जिल्ह्यातल्या दूधगावमध्ये जलयुक्त शिवार योजना राबवल्यामुळं  पावसाळा सुरू होण्यापूर्वीच गावाचा चेहरामोहरा बदलून गेलाय. 

Jun 15, 2016, 09:19 AM IST