पुलवामा हल्ल्याबाबात गौप्यस्फोट करणं भोवलं, सत्यपाल मलिक यांना सीबीआयचं समन्स
भ्रष्टाचार प्रकरणात जम्मू-काश्मिरचे माजी राज्यपाल सत्यापल मलिक यांना सीबीआयने समन्स बजावल्याची माहिती त्यांनी दिली आहे. याप्रकरणी 27,28 एप्रिलला हजर राहण्यास सांगण्यात आलं आहे.
Apr 21, 2023, 08:29 PM ISTमोठी बातमी! जम्मू- काश्मीरबाबत केंद्र सरकार महत्त्वाच्या निर्णयाच्या तयारीत
कारवायांबाबत केंद्रीय गृहमंत्रालयानं गुरुवारी अत्यंत महत्त्वाची बैठक बोलावली आहे.
Oct 7, 2021, 11:21 AM IST
मोठी बातमी: जम्मू-काश्मीरच्या राज्यपालपदी किरण बेदींच्या नियुक्तीची शक्यता
काश्मीरमधील राजकीय आणि सामाजिक वातावरणात सातत्याने तणाव आहे.
Jun 3, 2019, 10:30 AM IST'काहीच माहिती नव्हतं, पंतप्रधान मोदींनी 2 तासाआधी फोन करुन सांगितलं'
पंतप्रधान मोदींचा जेव्हा अचानक फोन येतो आणि...
Aug 29, 2018, 11:49 AM IST