जनधन योजनेतील ६ कोटी खाती निष्क्रिय
देशातील एकूण ३१ कोटी रुपये जनधन खात्यांपैकी तब्बल २० टक्के खाती निष्क्रिय असल्याची माहिती केंद्र सरकारने दिलीये. अर्थ राज्य मंत्री शिव प्रताप शुक्लाने राज्यसभेत लिखित उत्तर देताना ही माहिती दिली. फेब्रुवारीपर्यंत उघडण्यात आलेल्या ३१.२० कोटी जनधन खात्यांमध्ये सुमारे ७५ हजार कोटी रुपये जमा करण्यात आले. ज्यातील २५.१८ कोटी खात्यांमध्ये देण्याघेण्याचे व्यवहार सुरु आहेत. याचाच अर्थ प्रधानमंत्री जनधन योजनेंतर्गत खोलण्यात आलेली ६ कोटीहून अधिक खाती निष्क्रिय आहेत.
Mar 23, 2018, 08:49 AM IST'मोदींनी प्रत्येकाच्या जनधन खात्यात पाच हजार जमा केले'
भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवेंच्या लक्ष्मी दर्शनाच्या वक्तव्याबाबत गुन्हा दाखल झाल्यानंतर आता त्यांनी पुन्हा एकदा वादग्रस्त वक्तव्य केलंय.
Dec 30, 2016, 11:13 PM IST