january

New Rules: 1 जानेवारीपासून 'या' गोष्टी बदलणार; दैनंदिन आयुष्यावर होणार मोठा परिणाम! आजच करा हे काम

New Rule From 1 January 2024 : आता नवीन वर्ष सुरु होण्यास काही तास उरले आहेत. अशा परिस्थितीत नवीन वर्ष लोकांच्या आयुष्यात आनंद  घेऊन येत असतानाच वर्षाच्या सुरुवातीलाच काही गोष्टींमध्ये मोठे बदल होणार आहेत. त्याचा सर्वसामान्यांच्या खिशावर काय परिणाम होणार ते जाणून घ्या... 

Dec 31, 2023, 09:47 AM IST

जानेवारी ते डिसेंबर 12 महिन्यांच्या नावाचे 12 अर्थ! कशी पडली नावे? जाणून घ्या

Months Name Meaning in Marathi: वर्षाच्या 12 महिन्यांच्या नावाचे 12 अर्थ! कशी पडली नावे? जाणून घ्या 

Dec 11, 2023, 04:20 PM IST
Ram Mandir Inauguration on 22nd January 2024 00:40

Ishta Devata : तुम्हाला माहिती तुमची इष्ट देवता कोण आहे? जन्म महिन्यानुसार जाणून घ्या 'आराध्य' देवतेबद्दल

Ishta Devata : ज्योतिषशास्त्रात आपल्याला इष्टदेवाची पूजा करण्यास सांगितलं जातं. असं केल्याने सर्व संकट दूर राहतात आणि लक्ष्मी माता तुमच्यावर प्रसन्न होते. पण तुम्हाला इष्टदेवा माहिती नसेल तर, चला तर मग आज आम्ही तुम्हाला तुमची इष्टदेवता सांगणार आहोत.

Apr 18, 2023, 12:07 PM IST

Bank Holiday in January 2023: बँकेतील कामं पटापट उरकून घ्या, जानेवारीत बँका 'इतके' दिवस बंद!

january 2023 bank closed: आरबीआयने प्रसिद्ध केलेल्या यादीनुसार या महिन्यात बँका एकूण 13 बंद असणार ( List Of Bank Holiday) आहेत. 

Dec 28, 2022, 09:23 PM IST
The JEE main exam will be conducted in Marathi, the exam will be conducted in 13 regional languages ​​including Marathi 00:51

Team India : जानेवारीमध्ये या दोन देशांविरूद्ध मैदानात उतरणार टीम इंडिया!

नडे वर्ल्डकपपूर्वी टीम इंडियाचं शेड्यूल खूप व्यस्त राहणार आहे.

Nov 21, 2022, 08:48 PM IST

By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.

x