jar tr chi gosht

'जर तर ची गोष्ट' नाटकाचा महाराष्ट्रात धुमाकूळ; आतापर्यंतचे सगळे प्रयोग 'हाऊसफुल्ल'

प्रिया बापट सादर करत असलेल्या या नाटकाचे निर्माते नंदू कदम आहेत, तर या नाटकात प्रिया बापट, उमेश कामत, पल्लवी अजय आणि आशुतोष गोखले यांच्या प्रमुख भूमिका आहेत. दहा वर्षांनी प्रिया बापट आणि उमेश कामत एकत्र रंगभूमीवर काम करत असल्याने, त्यांच्या चाहत्यांना त्यांना पाहण्याची विशेष उत्सुकता आहे

Aug 29, 2023, 06:24 PM IST