javed akhtar angry at yash chopra

'अभिनेत्रींना लग्नाआधी अनेकांसोबत झोपायचं असतं!' म्हणत यश चोप्रांवर हे काय बोलले जावेद अख्तर?

 जावेद अख्तर त्यांच्या रोखठोक वक्तव्यमुळे कायम चर्चेत असतात. ते वक्तव्य करताना अजिबात मागेपुढे पाहत नाहीत. अनेकदा त्यांची वक्तव्य चर्चेत असतात. आता नुकत्याच दिलेल्या मुलाखतीमध्ये सिनेमात महिलांना दिलेल्या भूमिकेबद्दल सांगितलं आहे. 

Jan 9, 2024, 04:15 PM IST