jaya bachchan and shweta bachchan

'आता हा मला शिकवणार का? 'आयराच्या रिसेप्शनमध्ये जया बच्चन भडकल्या : Watch Video

Jaya Bachchan Video : आयरा खान-नुपुर शिखरे यांच्या रिसेप्शनमध्ये जया बच्चन लेक श्वेत बच्चनसोबत पोहचल्या. जिथे पुन्हा एकदा जया बच्चन यांनी पापाराझीची क्लास घेतली. 

Jan 14, 2024, 09:25 AM IST