jaydatta holkar

भुजबळांचे खंदे समर्थक जयदत्त शिवसेनेत दाखल

निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर इतर पक्षातून शिवसेनेत इनकमिंग सुरुच आहे. निफाडमधील भुजबळांचे खंदे समर्थक जयदत्त होळकर यांनी शिवसेनेत प्रवेश केला.

Jan 12, 2017, 07:14 PM IST